VIDEO: हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे, लपवता का?

VIDEO: हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे, लपवता का?

VIDEO: हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे, लपवता का?
भारतीय समाजात मुलींची भागिदारी ४९ टक्के आहे. देशात महिला सशक्तीकरणाबद्दल बोललं जातंय पण तरीही महिला आपल्या आयुष्यातील अशा घटना लपवण्याचा प्रयत्न करतात, ज्या नैसर्गिक आणि त्यांच्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. 
आम्ही बोलतोय महिलांच्या मासिक पाळीबद्दल. ज्याबद्दल स्वत: महिला अशा वागतात जशी खूप मोठी चूक केलीय. मासिक पाळीत वापरले जाणारे सॅनिटरी नॅपकीन मुलींना असं लवपून नेतात, जसा जवळ बॉम्ब आहे.
महिला बॉडी स्ट्रक्चर अंतर्गत येणाऱ्या मासिक पाळीला समाजापासून असं लपवणं म्हणजे जसं गैर आहे? ही वेळ बदलण्याची आहे. देशात सर्व महिलांनी आपण २१व्या शतकात जगतोय हे जाणून असं न लपवता सामान्य माणसासारखं जीवन जगलं पाहिजे.
हीच बाब समजाविण्यासाठी Whisper या सॅनिटरी पॅड्स कंपनीनं एक ३० सेकंदांची व्हिडिओ क्लिप बनवलीय. जी पाहून कदाचित प्रत्येक महिलेला आणि पुरूषाला आपण काय चुकतो हे कळेल.


No comments:

Post a Comment