Sunday, January 11, 2015

2015 Yearly Horoscope by Bejan Daruwala


2015 Yearly Horoscope by Bejan Daruwala

मेष

1mesh



मेष राशीची ग्रहस्थिती पाहता येत्या वर्षात आपण एखादी स्थावर-जंगम मालमत्ता खरेदी करू शकता. जे विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणाचा अभ्यास करत आहेत, त्यांनाही चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. १३ जुलै २०१५ पर्यंतचा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्ही परदेशाशी संबंधित व्यवसाय करत असाल तर कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्ही तुमची आर्थिक क्षमता तपासून पाहणं श्रेयस्कर ठरेल. यावर्षी तुमच्या मनात नोकरी बदलण्याचेही विचार येतील, पण हे पाऊल अत्यंत विचारपूर्वक उचला.

तुमचं आरोग्य ठीकठाक राहील. फक्त हवामान बदलांमुळे ताप-सर्दीसारखे आजार होतील आणि ते अल्पशा औषधोपचारांनी बरेही होतील. प्रेमात पडलेल्या किंवा पडू इच्छिणाऱ्यांसाठी २५ जुलै ते १३ ऑगस्टचा काळ अनुकूल आहे. बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाच्या मध्यापासून ऑगस्टपर्यंतचा काळ अत्युत्तम राहण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यावर गुरूची कृपादृष्टी असेल. आर्थिक स्थैर्यासाठी मेष व्यक्तींनी कुबेर यंत्राची पूजा करावी. त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा, कुबेराचा वरदस्त राहील.



वृषभ

2vrishabh


वृषभेच्या व्यक्तींना यावर्षी ग्रहांचं फारसं पाठबळ दिसत नाही. त्यामुळे नशिबावर अवलंबून न राहता, तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. त्यासाठी तुम्ही तयार असाल तर तुमचं यश निश्चित आहे. अनिष्ट ग्रह प्रबळ असल्यानं विद्यार्थी, मुलाची इच्छा बाळगणारी जोडपी आणि भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या मंडळींना संकटांचा सामना करावा लागू शकतो. २८ मार्च ते १२ एप्रिल आणि ७ ते २६ डिसेंबर या काळात अर्थव्यवहार करताना विशेष काळजी घ्या. कुठल्याही विषयाबाबत निर्णय घेताना घाई करू नका. सारासार विचार करून निर्णय घेणंच इष्ट ठरेल.

आरोग्याची थोडीशी काळजी घेणंही पुरेसं ठरणार आहे. अर्थात, ४ एप्रिल, १८, १९, २० मे आणि १५ जून या दिवशी आरोग्यावर विशेष लक्ष द्या. प्रेम किंवा वैवाहिक आयुष्यात तुम्हाला यश मिळण्याची चिन्हं आहेत. विद्यार्थ्यांसाठीही हे वर्ष थोडं खडतरच आहे. सुदैवानं, २५ जुलैनंतर गुरूच्या सहयोगामुळे थोडा दिलासा मिळेल.



मिथुन


 3mithun
२०१५ची सुरुवात मिथुन व्यक्तींसाठी फलदायी दिसतेय. अर्थात, जन्मकुंडलीतील ग्रहांवर यशापयश अवलंबून आहे. नोकरदार व्यक्तींना कार्यालयात मानसिक ताण-तणाव जाणवू शकतो. पण अर्थकारक चांगलं राहण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थानातून उच्चीचा गुरू प्रवास करत असल्यानं ऑगस्ट २०१५ पर्यंत खिसा खुळखुळण्याचे संकेत मिळत आहेत. या काळाचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न करा. नोकरदार व्यक्तींनी नोव्हेंबर महिन्यानंतर पुढे पाऊल टाकायला हरकत नाही. तब्येतीची काळजी करायचं फारसं कारण नाही. फक्त, वर्षाच्या अखेरीस १७ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या काळात थोडी पथ्यं पाळा.

विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी गुरूमंत्राचा जप करावा. उच्चीचा गुरू त्यांची मनोकामना पूर्ण करू शकेल. शुक्र चांगल्या स्थानी असल्यानं प्रेमप्रकरणात यश मिळू शकेल. शिक्षण आणि करिअर यासाठी यंदाचं वर्ष अनुकूल राहील. इथेही गुरू यशदायी ठरेल. पण मास्टर्स डीग्री घेणाऱ्यांनी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करणंच श्रेयस्कर आहे.
 


कर्क

4karka

कर्क राशीच्या व्यक्तींवर या वर्षी गुरू महाराजांची कृपा राहील. त्यामुळं आयुष्यातील मोठी कामं होतील. धन स्थानी गुरूचे आगमन सकारात्मक राहील. विद्यार्थ्यांच्या अभ्यास स्थानी शनी असल्याने त्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी. तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी व साबुदाणे घालून त्यात कुंकवाचे मिश्रण करून सूर्याला जलार्पण करावे. हे पाणी कोणत्याही दूषित जागेवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. आरोग्य उत्तम राहील. मात्र, थोडाफार मानसिक तणाव सहन करावा लागू शकतो.

याशिवाय ऋतुमानाप्रमाणे येणारे आजार त्रासदायक ठरू शकतात. मंगळ आणि शनिसोबत शुक्राची उपस्थिती प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी सकारात्मक असेल. विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी हे वर्ष अनुकूल आहे. प्रेमी युगुलांनी २०.११.२०१५ ते १५.१२.२०१५ या काळात सावधान रहावे. करियर आणि शिक्षणासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतील. नोव्हेंबरनंतर थोडीसी उसंत आणि यश मिळेल.
 


सिंह


 5sinha

 विवाह करू इच्छिणारांसाठी काळ अनुकूल असण्याची शक्यता आहे. मात्र, कौटुंबिक, आर्थिक आणि स्थावर-जंगम मालमत्तेच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. आर्थिक व्यवहार करताना जास्त सावध रहावे लागेल. पैसे मिळण्यास उशीर होईल. आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही. तरीही, २०/०३/२०१५ ते १३/०९/२०१५ आणि १७/११/२०१५ ते १६/१२/२०१५ पर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल, कारण या काळात राशीतील सूर्य कमजोर असेल.

प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत मधला आणि अखेरचा काळ चांगला असेल. या काळात गुरू तुमच्या वैवाहिक जीवनात सद्भावना व सहजता आणेल. शिक्षण आणि करियरच्या आघाडीवर संमिश्र यश मिळेल. जुलैनंतर गुरू पाठिशी राहील. पदव्युत्तर पदवी किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी नोव्हेंबरनंतरचा काळ चिंतेचा असेल.

कन्या


 6kanya

 वर्षाच्या सुरुवातीला तोल सांभाळून वाटचाल करावी लागेल. शारीरिक व मानसिक ताण सहन करावा लागू शकतो. भगवान शंकराला शुद्ध पाण्याचा अभिषेक करा. शुक्र आणि शनीला बळकट करण्यात तुम्हाला यश आले तर आर्थिक आघाडीवर यश मिळेल. घर किंवा कार्यालयातील मंदिरात प्रतिष्ठापना केलेल्या श्री यंत्रासमोर बसून माता लक्ष्मीचे मंत्र म्हणा. यावर्षी आरोग्याच्या फारशा तक्रारी उद्भवणार नाहीत. मात्र, ग्रहांची स्थिती प्रतिकूल संकेत देत असल्यामुळे सावध रहावे लागेल.

प्रेम आणि वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. जोडीदारासोबत कोणत्या-ना-कोणत्या कारणावरून मतभेद होऊ शकतात. याशिवाय, व्यावसायिक सहकाऱ्यांसोबतचे संबंध बिघडू शकतात. २४/८/२०१५ ते २९/१०/२०१५ पर्यंत बुध-राहू, १८/९/२०१५ ते १७/१०/२०१५ पर्यंत सूर्य-राहू आणि ४/११/२०१५ ते २३/१२/२०१५ मंगळ-राहूच्या युतीमुळे केवळ वैवाहिक जीवनात समस्या उद्धवतीलच शिवाय, अन्य गोष्टींवरही विपरीत परिणाम होईल. या काळात तुम्हाला पूजापाठ करावा लागेल.


तुळ


 7tula

 तुळा राशीचे व्यापारी, उद्योगपती यांच्यावर गुरू महाराजांची कृपा असून त्यांच्या व्यवसायात वृद्धी होईल. जुलैनंतर पुत्र, विद्या प्राप्तीसाठी चांगला काळ आहे. मात्र या काळात तुमच्या कमाईत थोडी घट दिसते. तसेच राहुचा प्रभाव असल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कदाचित एखाद्या घटनेसाठी कोर्टकचेरी किंवा हॉस्पिटलचे खेटे मारावे लागतील. असे असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत हे वर्ष तुम्हाला अधिक चांगले जाण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्हाला मंगळ किंवा चंद्र ग्रहाची पूजा करणे आवश्यक आहे. कारण त्यांना बळ मिळेल. कदाचित असे होऊ शकेल की, सगळं व्यवस्थित असताना देखील व्यवसायातील आर्थिक लाभातून तुम्हाला संतोष, समाधान प्राप्त होणार नाही. शनीच्या प्रभावामुळे धन प्राप्तीत विलंब होऊ शकतो. तुम्ही 'श्री' यंत्राची पूजा केली पाहिजे.

तसेच ऋतू बदलानुसार तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे, कारण रोग स्थानात केतूचा प्रवेश होत आहे. प्रेम तसेच वैवाहिक जीवनात संमिश्र परिणाम दिसू शकतात. जुलैनंतर तुमच्या मनात कुणासाठी तरी प्रेम उभे राहिल. करियर तसेच विद्या प्राप्तीच्या संदर्भात हे वर्ष लाभदायक ठरेल. तुळा राशीच्या मीडिया, मनोरंजन, ऑटोमोबाइल क्षेत्रातील लोकांसाठी हे वर्ष अधिक लाभदायक ठरणार आहे.



वृश्चिक


 8vrishik

 तुमच्या भाग्य स्थानात गुरुचे परिभ्रमण होत आहे तसेच शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतील, तसेच मानसिक संतापही होऊ शकतो. मात्र गणेशजी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत की, तुम्हाला दृढता पूर्वक पाऊल टाकावे लागेल. जे पती-पत्नी संतान प्राप्तीची इच्छा ठेवतात त्यांनी वैद्यकिय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक आणि व्यवसायासंदर्भात विचार केल्यास स्थिती सामान्यच राहण्याची शक्यता आहे. या वेळी व्यवसाय वृद्धीसाठी तुम्ही नव्या उत्पादन क्षेत्रात उतरले पाहिजे, तसेच नवे कार्यालय उघडले पाहिजे.

जर व्यवसाय वृद्धी होत असेल तर कुणाकडून कर्ज घेऊ नका, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही. यंदाचे वर्ष आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. अस्थिसंबधीचे आजार होण्याची शक्यता आहे. तब्येतीला जपा. जे वृद्ध आहेत त्यांना गुडघ्यांचा त्रास अधिक होण्याची शक्यता आहे. हे वर्ष प्रेम किंवा विवाहासाठी फारसे उत्साहदायक नसेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हे वर्ष फारसे प्रगतीदर्शक ठरणार नाही कारण अभ्यास स्थानात केतू सारखा अशूभ ग्रह भ्रमण करतो आहे.



धनु


 9dhanu

 या वर्षी तुम्ही एखादे ध्येय निश्चित कराल आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कराल. महत्वाची बाब म्हणजे गणेशजी तुम्हाला हिमतीने पुढे जाण्याचा सल्ला देत आहे. तुम्ही शनी साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात आहात. त्यामुळे बऱ्याच गोष्टीत उशीर होण्याची शक्यता आहे. तुमच्या राशीचा स्वामी गुरू आपल्या उच्च राशीत आहे, परंतु आठव्या स्थानात गुरूची स्थिती अशूभ आहे. गणेशजींचा सल्ला आहे की, जुलै २०१५ पर्यंत थोडे सतर्क रहा. राहू किंवा केतू तुमच्यावर प्रभाव टाकतील. तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही श्री हनुमान देवाची उपासना करा.

आरोग्यासंदर्भात फार बदल पाहायला मिळणार नाही. परंतु ऋतूबदलाच्या वेळी थोडी काळजी घ्या अन्यथा छोटे-मोठे आजार त्रास देऊ शकतील. दरम्यान, प्रेम आणि वैवाहिक जीवन अधिक चांगले राहिल. या वर्षी तुम्ही अन्य लोकांचे सल्ले-विचार लक्षपूर्वक ऐकाल आणि सर्वांशी चांगले वर्तन कराल. करियर आणि विद्याप्राप्तीसाठी हे वर्ष मागील वर्षापेक्षा अधिक चांगले ठरेल.




मकर


 10makar
 विवाहोत्सूकांसाठी चांगला योग आहे. मकर व्यक्तिंच्या लाभस्थानी शनी असल्याने याचा त्यांना मानसिक पातळीवर त्रास जाणवू शकतो. शनीचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी मातेची पूजा करावी. मकर राशी असलेल्यांनी परिस्थितीत सुधार घडविण्यासाठी घरात किंवा कार्यालयात पूजा घरात श्री यंत्राची स्थापना करून पूजा करावी. त्यासमोर बसून दररोज श्री सूक्तचे पठण करावे. हे उपाय केल्याने तुम्हाला नेहमी सुख-समृद्धी प्राप्त होईल. यामुळे इतर क्षेत्रातही लाभ मिळेल. आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष चांगले राहणार आहे. परंतु ऋतुमानात होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला आरोग्याचा त्रास होईल.

डायबिटिजचा त्रास असलेल्या व्यक्तींनी वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सावध राहण्याची आवश्यकता आहे. विवाहित आणि अविवाहित व्यक्तिंसाठी जुलै २०१५ पर्यंतचा काळ सुखाचा असेल. प्रेमी युगुलांसाठी शुक्र फलदायी सिद्ध होणार आहे. शिक्षणाच्या बाबतीत १८ मे २०१५ ते १६ जून २०१५ पर्यंत सावधान राहण्याची गरज आहे.



कुंभ


 11kumbha
 कुंभ रास असलेल्यांसाठी यावर्षी नोकरीत बदल पाहायला मिळेल. परंतु यामुळे कोणत्या प्रकारचा आर्थिक लाभ होईल हे निश्चित सांगणे कठीण आहे. शनीच्या प्रभावामुळे व्यवसाय मंदावण्याची शक्यता आहे. या आव्हानात्मक काळापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला श्री हनुमानाची पूजा करायला हवी. आर्थिक बाबींसंबंधित घरातून केतू प्रवास करत असल्याने आर्थिक गोष्टींसाठी हा काळ कठीण असणार आहे. त्यामुळे तुमच्या मार्गात अडचणी येऊ शकतात.

आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार तुम्हाला प्रभावित करणार नाही. परंतु ऋतुमानात होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला आरोग्याचा त्रास होईल. परंतु लवकरच तुम्ही यातून बरेही व्हाल. शिवाय ०४/०४/२०१५ ते ०८/०९/२०१५ या कालावधीत तुम्हाला सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. या वर्षात वैवाहिक जीवन सुखी राहिल. शिवाय १४/०७/२०१५ या तारखेनंतर विवाह करण्यास उत्सूक असलेल्या अविवाहितांसाठी शुभकाळ आहे. त्यांना सुंदर जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार शिक्षण क्षेत्रात गणेशजी तुम्हाला यंदा २४/०८/२०१५ ते २९/१०/२०१५ या कालावधीत सावध राहण्याचा सल्ला देत आहेत.



मीन


 12min


 तुमच्या जन्मराशीनुसार विद्या, अभ्यास, संतानप्राप्ती संबंधी २०१५ हे वर्ष अनुकूल राहणार आहे. वैवाहिक जीवनातील विविध प्रकरणांमध्ये गणेशजी तुम्हाला थोडे सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळवायचे असल्यास कठोर मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी हे वर्ष फार नकारात्मक नसणार. ऑगस्ट २०१५नंतर नोकरीत बदल घडण्याची शक्यता आहे. त्यावेळी तुम्ही आर्थिक लाभाची अपेक्षा करू शकता. व्यवसाय-उद्योगात कार्यरत असलेल्या व्यक्तींना संमिश्र लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या उद्योग-व्यवसायात फार मोठे फेरबदल होणार नाही.

आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष फार आश्वासक नाहीए. एका पाठोपाठ एक त्रास सुरु होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेडिकल रिपोर्टमध्ये मात्र तसा कोणताही आजार स्पष्टपणे दिसून येणार नाही. शिवजीची पूजा आणि त्यांना काळे तेल अर्पण करण्याचा गणेशजी तुम्हाला सल्ला देत आहेत. प्रेमसंबंधासाठी या वर्षातले पहिले सहा महिने उत्तम आहेत. या कालावधीत तुम्ही जर तुमच्या एखाद्या प्रियजनासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवल्यास त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे. विवाहितांना मात्र यावर्षात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत चांगले असणार आहे.


 2015 Yearly Horoscope by Bejan Daruwala
Aries
1mesh

Aries grahasthiti see references in the coming year, you can buy an Estate. Students who are studying postgraduate education, they are likely to get a good success. Time until July 13, 2015 is the best for you. You check your financial capacity Before a decision would be preferable to see if you are related to business abroad. This year will be considered badalanyacehi job in your mind, but it takes a very deliberate pace.

Your health will be well. But due to the weather condition will be heat-sardisarakhe and they will barehi alpasa medicines. Who fall in love, or those who want to July 25 to August 13 is favorable time. Basanarya year students from the middle of the examination board is likely to be best time ogastaparyantaca. Guru's grace be upon you during this period. Economic stability, Aries people worship Mammon Machine. So you Lakshmi, will kuberaca varadasta.



Taurus
2vrishabh




Taurus People do not seem to support grahancam year. So live without express depend on, you will have to work hard. If you're ready for your success is certain. Because students undesirable dominant planets, the child may be applied to face adversity couples and people who own a business partnership. March 28 to April 12, from 7 to 26 December and take special care when economic times. Do not rush a decision on any issue. The decision would be desirable ghenanca by prudence.

Health care is going to be somewhat adequately taking. Of course, April 4, 18, 19, 20 May and 15 June, pay special attention to the health of the day. There are signs to get you success in love or married life. This year is a little khadataraca simple. Mercifully, July 25, after a slight relief of the Guru sahayogamule.




Mithun

  3mithun

2015 began Gemini individuals seems fruitful. Of course, it depends on the yasapayasa janmakundalitila planets. Persons working in the office may experience mental stress. But it is likely to remain well arthakaraka. Since the economic place uccica Travel Guru are getting signals khulakhulanyace pocket until August 2015. Try raised exploiting this time. Working people, no matter they were a step ahead of the November month. Because they do not want health care. But, the rear end of the year from November 17 to December 16 during pathyam bit.

Vivahecchuka young girls should be chanted gurumantraca. Uccica mentor who can meet their wishes. Venus may be a good place because premaprakaranata success. Education and Career will be favorable for yandacam year. Here macro will yasadayi. It is preferable to karananca Masters focuses on the study who completed ° C.


Kirk
4karka



Kirk amount of individuals will grace this year's Guru Maharaj. This will be a great work of his life. Money Guru arrival will be a positive place. They should be prepared to work hard because Saturn place to study students. Stretching should be done with pure water and copper Kalasha jalarpana mixture kunkavace by the sun. This should take care of the place that can not be contaminated with any water. Health will be the best. However, this may take a child to suffer mental stress.

In addition, the incoming seasonal illness can be annoying. The presence of Mars and Venus sanisobata love and positive marital life. This year is favorable for those who want to get married. During this period 15.12.2015 to 20.11.2015 yugulanni lovers beware. Career and education will make a huge pain. After November thodisi track and shall prosper.


lion

  5sinha



  Is likely to be favorable to icchinaram married for a long time. However, domestic, economic and real-movable property in need of care. Will become more cautious when economic behavior. The money will be late to get. In the case of health do not have to face any big problem. However, 20/03/2015 to 13/09/2015 and 17/11/2015 to 16/12/2015 should be careful to have, because the sun is weak during rasitila.

If the middle of the year compared to the beginning of life, love and marriage and good for the last time. During this period, the teacher will bring ease and harmony in your marriage life. Will lead to success in mixed education and career. July Guru will pathisi. Master's degree or higher education who will be of concern to novhembaranantaraca time.
daughter

  6kanya



  At the beginning of the year balance will need to be moving up. May bear the physical and mental stress. Abhishek pure water to Lord Shiva. To strengthen the semen and deeds will lead to economic success if you succeed. Sitting in the home or in the office of the temple dedicated to Shri Mata Lakshmi Mantra yantrasamora say. This year, not causing health complaints life. However, the state will have to beware of the planets indicate adverse.

Love and marriage may encounter in life. What-not-which can never be a conflict partner. In addition, commercial sahakaryansobatace relationship can worsen. 24/8/2015 to 29/10/2015 Wed-stay, 18/9/2015 to 17/10/2015 Sun-stay and 4/11/2015 to 23/12/2015 Mars-Rahu's yutimule just married life the problem uddhavatilaca and will adversely affect other gostinvarahi. During this period, you need to so pious.


Libra

  7tula



  Tula amount of traders, industrialists and the grace of the Guru Maharaj will increase their business. Son of July, is a good time for learning advantage. However, this seems to decrease somewhat during your earnings. Since the effect is likely to cause economic loss and Rahul. Will probably be an event kortakaceri or hospital khete. This year compared to last year, though it is likely to be better. This year, you must worship the moon or Mars planet. Because they get strength. Perhaps that could be, everything you satisfaction while also labhatuna financial business, will not receive a solution. Saturn's influence may be delayed fetching money. You 'Mr.' worship device.

And jumps season is expected to increase the health of your complaints, because the disease is not the place to enter in FIG. Love and may result in a mixed marriage life. July will love somebody to stand in your mind. Career and will be profitable this year in the context of education attainment. Tula amount of media, entertainment, automobile sector for this year is going to be more profitable.




Scorpio

  8vrishik



  Your fate is rotation of Saturn and Jupiter's place of pilgrimage second phase starts. Therefore, you may experience health complaints can also be mental agony. However, the guidance of Lord Ganesha are you, you have to be careful step tenacious. Those who wish to receive them, the husband-wife child is very important to take medical advice. If the condition is likely to consider the economic and vyavasayasandarbhata samanyaca. At this time, even in the field of business, you should increase the production of new, and the new office should be opened.

If the business is not to increase the debt from someone else, you will not get the benefits. Sugarcane can be annoying for the health of the Year. Is likely to be disease asthisambadhice. Treat health. Which is likely to be more trouble knees they are older. This year is not much love or marriage utsahadayaka. Students will also explore the planet asubha place to study because it will not be the same as in FIG pragatidarsaka much this year.




Sagittarius

  9dhanu



  This year you will have a definite goal and will try to get it. Lord Ganesha, the important thing is to give you advice along Gathering courage. You are the first phase nature of Saturn. Therefore, it is likely to delay many things. There is a high amount of Swami Guru, Guru is the eighth place asubha state. Ganesajinca advice is that, in July 2015, was a little cautious. Or stay in the same division will impact on you. You may also be economic damage. Worship God Hanuman, Shri you to minimize the impact of planets.

Arogyasandarbhata not get to see much change. But be careful of the other small little time rtubadala disease may suffer. Meanwhile, love and marital life will be better. This year you will hear other people's thoughts Salle-will and good behavior are all closely. It will be better this year than in the previous year career and vidyaprapti.






Capricorn

  10makar

  Yoga is good for vivahotsukam. Since the Saturn Capricorn individuals labhasthani they may experience psychological distress levels. Shani worship to reduce maternal effects worse. House of worship Capricorn amount, with improvement in the situation by engaging in the house or office should be established worship Shri device. And who should sit on the daily recitation saw Mr. By this measure, you will always get the wealth-happiness. This will benefit other sectors. In the case of health this year will be better. But you will have health changes in rtumanata.

Dayabitijaca need to be careful in the first quarter of the people who suffer. The happiness of married and single people for a long time until July 2015. Venus is the lover yugulam will prove fruitful. May 18, 2015 in the case of education, it would need to be careful to June 16, 2015.




Aquarius

  11kumbha

  Aquarius who will see to change jobs this year. But it is difficult to determine what kind of economic benefits will be. Saturn's influence is likely to slower business. To avoid these challenging times, you should worship Sri Hanuman. Since travel is going to be a difficult time of economic FIG out economic babinsambandhita things. So the way you may encounter.

If you want any kind of serious illness in the case of health will not affect you. But you will have health changes in rtumanata. But soon you will be barehi it. And 04/04/2015 to 08/09/2015 period is being given advice you to stay awake. This year will be a happy marital life. And 14/07/2015 This is subhakala Singles for utsuka to marry after the date. They are likely to beautiful spouse. This year you Lord Ganesha, the condition of education in the field of planets 24/08/2015 to 29/10/2015 are advised to be cautious in this period.




Mean

  12min





  You janmarasinusara Letter, Exercise, santanaprapti concerning this year 2015 will be favorable. Marital life, you are advised to stay awake a little different cases in Lord Ganesha. If you need to work hard to get success in mind. The economic case for you this year so negative finished. August 2015 is likely to come after job change. At that time, you can expect the economic benefit. Is likely to benefit persons working in the business-composite industry. Their business is not going to manipulate very large.

In the case of health this year says a lot very supportive. One and is likely to start a trouble. As with any disease, but you can not be clearly seen in the medical report. Sivajici worship Lord Ganesha, and they are giving you advice and offer black oil. Love affair for the first six months of this year are the best. This period is expected to get a positive response if you offer them a love priyajanasamora you if you. Vivahitanna but have faced problems during the year. And students will be very good this year.

No comments:

Post a Comment