Sunday, December 15, 2019

December 15, 2019

Nisarg Majha Mitra Essay In Marathi - निसर्ग माझा सोबती निबंध लेखन - Nisarg Maza Sobati nibandh Marathi madhe

Nisarg Maza Sobati






निसर्ग मराठी निबंध
निसर्ग माझा सोबती पर निबंध in marathi

निसर्ग वर्णन निबंध

निसर्ग सौंदर्य निबंध

निसर्ग आपला सोबती निबंध इन मराठी

निसर्गावर निबंध

निसर्ग हाच माझा मित्र निबंध

निसर्गाचे महत्व निबंध

निसर्ग माझा सोबती या विषयावर निबंध
Nature Marathi essay
essay on nisarg in marathi

nisargache mahatva essay in marathi

what is nature in marathi

nisarg maza sobti essay in marathi wikipedia

me pahilela nisarg essay in marathi

nisarg maza sobati nibandh marathi madhe

essay on nature in marathi wikipedia

nisarg hach guru essay in marathi
December 15, 2019

मराठी निबंध पोपट - Essay Parrot in Marathi



essay parrot in marathi
parrot in marathi wikipedia

essay on caged parrot in marathi

popat vishe nibandh

female parrot called in marathi


popat atmakatha in marathi


parrot nibandh
December 15, 2019

नदी बोलू लागली तर मराठी निबंध - Nadi bolu lagli tar information in Marathi

Nadi bolu lagli tar
Nadi bolu lagli tar


नदी बोलू लागली तर निबंध
नदी बोलू लागली तर मराठी निबंध

 Nadiche Atmavrutta Essay in Marathi
essay mi nadi boltoy in marathi

nadi che atmavrutta nibandh

atmakatha in marathi in short

nadichi atmakatha marathi madhe

nadichi atmakatha in marathi in short

nadi bolu lagli tar information in marathi

mi pahileli nadi essay in marathi

atmavrutta in marathi
December 15, 2019

My favourite hobby Badminton in Marathi

My favourite hobby Badminton in Marathi
essay on my hobby badminton in marathi

my hobby is playing badminton essay in marathi

my favourite game badminton in marathi

my favourite hobby in marathi

composition on my favourite game badminton in marathi

essay on my favourite game badminton 200 words in marathi

badminton player information in marathi

my favourite game essay in marathi for class 8

December 15, 2019

My favorite hobby - माझा आवडता छंद in marathi

Tuesday, December 10, 2019

December 10, 2019

Paytm fraud SMS - BE AWARE, DO NOT CONTACT

Sunday, December 1, 2019

December 01, 2019

Gods of Sindhudurga District, Maharashtra

सिंधुदुर्ग जिल्ह्यातले रितीरिवाज आनि परंपरा.

१)दाभील गाव. ता. सावंतवाडी. Dabhil, Savantvadi
दाभील गावात एकसुदा पानयाची बाव (विहीर) नाय. रानात निर्सगनिर्मीत काळा दगडाचे गुळगुळीत सात बावी आसत तेंचाच पानी खाली गावात येता.

२)गाव. येंगुर्ला.जि. सिंधुदुर्ग.
मानशीचो चाळो. उभादांडा.
ह्यो सीमेवरचो चाळो आसा.
ह्या चाळ्याक नवस फेडूच्यासाठी कुर्लाची गाथन, (माळ) आनी गॅसची बती (बत्ती) दितत.
ह्या चाळ्याच्या जात्रेक बतयेची जात्रा म्हणतत.

३)मातोंड गाव ता येंगुर्ला. Matond Gav
मातोंड गावात याकसुदा चायचा हाटेल  नाय.जात्रेतसुदा चायचा दुकान लायनत नाय.गावात दारु पिवक बंदी आसा.

, ४)गाव परुळे. ता. येंगुर्ला. Parule
परुळेगावच्या येतोबाच्या देवळात.
भिंतीक लोखंडी खंजिर चिकाटता
 ह्या उत्सवाक बाक उत्सव असा म्हणतत.

, ५)म्हापण गाव. ता येंगुर्ला. Mhapan
म्हापणातल्या येसू आकाच्या देवळात नवस फेडूच्यासाठी सुक्या बांगड्याची चटनी आनी नाचन्याची भाकरी ठेयतत.

६)तुळस गाव ता येंगुर्ला. Tulas
तुळस गावात जैतीर उत्सव भरता
ह्यो उत्सव अकरादिस चलता.

७)मातोंड गाव. ता येंगुर्ला. Matond
या गावात घोडेमुखाची जात्रा भरता. घोडेमुख ह्यो देव ब्राम्हण आसा तेका गोडो नेयेद दाखयतत आनी तेच्या गणाकनी कोंब्याचो नेयेद दाखयतत.ही जात्रा कोंब्याची जात्रा म्हणान प्रसिद्ध आसा.

८)गाव नारिग्रे. ता देवगड. Narigre
ह्या गावात कोण कोमडी पाळनत नाया. भायरसून हाडूनसुदा खानत नाय. जावयाचे वांदे.

९)गाव. नागवे. ता कणकवली. Nagave
नागवे गावातील नागेश्वराच्या मंदिरात नवस फेडण्यासाठी बायका आपल्या जिभेन व केसानी गाईचे शेण देवळात सारवतात.

१०)गाव. कट्टा. ता. मालवण. Katta
कट्टागावचे मसणे परब आडनावाचे लोक लग्न लावच्या आधी. देवळाच्या आवारात मसणातले सगळे विधि करुन मगेच लग्न लायतत.

११)गाव. कोईल. ता मालवण. Koil
कोईल गावात कोणाच्याच घरात गणपती पुजनत नाय.गणपतीची मूर्ती तयार करनत नाय. घरात गणपतीचा कॅलेंडर लायनतनाय.
गावातल्या देवळातलोच गतपती पुजतत.
लग्न पत्रीकेरसुदा गणपतीचो फोटो छापनत नाय.
कोईल गावात कोण बंदूक वापरनत नाय. कोईल ह्या साटम म्हाराजांचा गाव. Satam Maharaj

१२)गाव. श्रावण. ता. मालवण. Shravan
श्रावण गावातल्या तळेवाडीतल्या भागात कोणी रडासारक्या नाय. जर कोणाक रडाचा आसलातर गावच्या येशी भायर जावन रडाचा लागता.

१३)गाव. आचरा. ता. मालवण. Aachara
आचरा गावपळवण. palavan
दोन दिवस.

१४)गाव. शिराळा. ता वैभववाडी. vaibhavvadi
आठ दिवसाची गावपळवण.

१५)तोंडवली गाव. ता मालवण.
तोंडवली Tondavali गावात वाघाची समाधी आसा. या गावात कोण वन्यप्राण्यांची शिकार करनत नाय.

१६)गाव. कुर्ली. ता. कणकवली
कुर्ली Kurli गावातले सगळे पाटील घराण्यातले लोक तुळशीच्या लग्नादिवशी म्हाळ घालतत.

१७)गाव. वालावल. ता. कुडाळ.
वालावल Valaval village गावातलो एकय माणूस पंढरपूराक जाना नाय.
घोड्यार बसना नाय.
सागवानाचा लाकूड घराक वापरना नाय.

१८)गाव. कुणकेरी. ता. सावंतवाडी.
कुणकेरी गावात शिमग्यात हुडो नावाचो मोठो उत्सव भरता.

१९)गाव. सोनुर्ली. ता सावंतवाडी.
श्री. माऊली Mauli Devi देवीची वार्षिक लोटांगणाची जत्रा भरता.

२०)गाव. सांगेली. ता. सावंतवाडी.
या गावात दरवर्षी शिमग्यात गिरोबाच्या Giroba देवळाचा छप्पर काढून फणसाचो गिरोबा देव पूजेक लायतत.

२१)गाव. घारपी. ता. सावंतवाडी.
घारपी गावातले लोक दारु पिनत नाय. ईतक्याच नायतर लष्करातले लोकसुदा दारु पिनत नाय

२२)गाव. नारुर. ता. कुडाळ.
नारुर गावात दर दोन वर्सानी मे म्हयन्यात खापरो Khapara dev नावाचो उत्सव भरता.

२३)गाव. किल्ले निवती Kille Nivati
येंगुर्ला. (शेळपी) Vengula Shelapi
या गावात डूंगोबा Doongoba नावाची मोठी देवराई आसा.

२४)गाव. आरवली. ता. येंगुर्ला.
आरवली गावात येतोबाचा Yetoba मोठा देऊळ आसा. या देवाचो नवस फेडुच्यासाठी. भक्त केळीचो घड आनी चामड्याची चपला दितत.
आपापल्या गावाची माहिती add करून पुढे पाटवा जेणे करून आपल्या गावाची माहिती ईतरांका गावात.......